जेष्ठ साहित्यक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना मुक्तिपथकडून भावपूर्ण श्रद्धांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २७ जानेवारी : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं वयाच्या ७८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल अवचट यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून मुक्तिपथ व गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेसाठी ही अतिशय दुख:द बातमी आहे. सामाजिक कार्यकर्ते … Continue reading जेष्ठ साहित्यक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना मुक्तिपथकडून भावपूर्ण श्रद्धांजली