सात अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक तर एक पोलीस अंमलदार यांना मिळाले गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २५ जानेवारी :   गडचिरोली पोलीस दलातील ०७ अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व ०१ पोलीस अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक … Continue reading सात अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक तर एक पोलीस अंमलदार यांना मिळाले गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक