द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नरसिंगपूर ( मध्य प्रदेश ), 11, सप्टेंबर :-  द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक नेते मानले जात होते. काही दिवसांपूर्वी स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यांचा 99 वा वाढदिवस … Continue reading द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन.