शिवसेनेला शिक्षा झाली पाहिजे… अमित शाहांचा शिवसेनेवर हल्लाबोल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 05, सप्टेंबर :-  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीगणेशाचे दर्शन घेतल्यावर अमित शहा यांनी राजकीय मिशनला सुरुवात केली आहे. शिवसेनेला टार्गेट करत आपली भविष्यातली नीती काय असेल हे शहांनी स्पष्ट केले आहे. मात्र शतप्रत भाजपा असे न म्हणता पुढचा मुंबईचा महापौर हा भाजपाचाच असेल हे सांगण्यास ते विसरले नाहीत. भाजप पदाधिकाऱ्यांच्या … Continue reading शिवसेनेला शिक्षा झाली पाहिजे… अमित शाहांचा शिवसेनेवर हल्लाबोल