दक्षिण आर्मी कमांडर यांनी प्रादेशिक सेना गृप मुख्यालय आणि अग्नीबाझ विभागाला भेट देवून कार्य सज्जतेचा घेतला आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क, दि. ९ जुलै : लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन,  यांनी आज ९ जुलै २०२१ रोजी पुणे येथील प्रादेशिक सेना गृप  मुख्यालय येथे भेट दिली आणि कार्य सज्जतेचा आणि विविध  कामांचा आढावा घेतला. भेटीदरम्यान, प्रादेशिक सेना मुख्यालयाचे  कमांडर ब्रिगेडिअर एम. एस. सिद्धू यांनी आर्मी  कमांडर यांना त्यांच्या … Continue reading दक्षिण आर्मी कमांडर यांनी प्रादेशिक सेना गृप मुख्यालय आणि अग्नीबाझ विभागाला भेट देवून कार्य सज्जतेचा घेतला आढावा