रोहित शर्मा सह स्टार खेळाडूं सरावासाठी उतरले मैदानात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, टी-20, 25 ऑक्टोबर :- भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट राखून धुव्वाधार पराभव केला. त्यानंतर भारतीय संघ गुरूवारी 27 ऑक्टोबरला सिडनीमध्ये नेदरलॅंड विरूध्द आपला दुसरा सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ सिडनीत दाखल झाला आहे. नेदरलॅंड विरूध्द खेळल्या जाणार्या सामन्यापूर्व मंगळवारी 25 ऑक्टोबरला पहिल्या … Continue reading रोहित शर्मा सह स्टार खेळाडूं सरावासाठी उतरले मैदानात