इस्त्रोच्या राॅकेट LVM-3 चे यशस्वी प्रक्षेपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, श्रीहरीकोटा, 23 ऑक्टोबर :-  भारतीय अंतराळ संस्था इस्त्रो ने देशाला दिवाळीची विशेष भेट दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो ने आपल्य सर्वात वजनदार राॅकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले. इस्त्रो चे राॅकेट LVM-3 आकाशाकडे झेपावल्यामुळे भारताने ग्लोबल कमर्शियल लाॅन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला आहे. इस्त्रो ने आज नव्याने दमदार कामगिरी केली … Continue reading इस्त्रोच्या राॅकेट LVM-3 चे यशस्वी प्रक्षेपण