ओबीसी बहुल चंद्रपुरात सुधीरभाऊ आणि भाजपसाठी दिल्ली बहोत दूर?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर,  ज्यावेळी मनोज जरांगे – पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते.त्याचवेळी चंद्रपूरमध्ये ओबीसी समाज देखील आंदोलन करत होता. आणि  त्याच दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कोमटी समाजाचा समावेश ओबीसी समाजात करावा यासाठी प्रयत्न केले, तसा प्रस्ताव त्यांनी सादर केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ओबीसी समाज सुधीर मुनगंटीवार यांच्यावर नाराज आहे. ओबीसी समाजाने … Continue reading ओबीसी बहुल चंद्रपुरात सुधीरभाऊ आणि भाजपसाठी दिल्ली बहोत दूर?