देशातील सर्व राज्यांना ३१ जुलैपर्यंत ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ‘वन नेशन, वन रेशनकार्ड‘ योजनेसंदर्भात सुप्रीम कोर्टानं आज मोठा निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टानं देशातील सर्व राज्यांना ३१ जुलैपर्यंत ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठानं आज याबाबतचा निकाल दिला आहे. देशातील सर्व राज्यांनी तातडीनं ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ … Continue reading देशातील सर्व राज्यांना ३१ जुलैपर्यंत ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाने दिले आदेश