सुप्रीम कोर्टाचा मुंबई हायकोर्टाला झटका; ‘लैंगिक अत्याचारात स्पर्श केला नाही तरी पॉक्सोचा गुन्हा दाखल होणार’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  वृत्तसंस्था, १८ नोव्हेंबर : सुप्रीम कोर्टाने लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाला झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय फेटाळत एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपीने पीडिताला स्पर्शच केला नाही, तर पॉक्सो अंतर्गत (POCSO act)  गुन्हा दाखल होणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. … Continue reading सुप्रीम कोर्टाचा मुंबई हायकोर्टाला झटका; ‘लैंगिक अत्याचारात स्पर्श केला नाही तरी पॉक्सोचा गुन्हा दाखल होणार’