सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकरण : आंदोलनप्रकरणी आठ जणांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखनिज उत्खनन सातत्याने वादग्रस्त ठरत आले आहे. स्थानिकांचा विरोध दुर्लक्षित करून लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनी हे काम करत आहे. याचा रोष आता रस्त्यावर व्यक्त व्हायला लागला आहे. काही नागरिकांनी याबाबत आंदोलन केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सुरजागड पहाडावर उत्खननाचे काम … Continue reading सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकरण : आंदोलनप्रकरणी आठ जणांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल