राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आला – देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येताच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी अमेरिकेत बसून आरक्षणासंदर्भातील आपली योजना सांगितली आहे. काँग्रेस आरक्षण संपवू शकते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे, मात्र त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. ते म्हणजे निष्पक्षता म्हणजेच समानता. खरे तर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते … Continue reading राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आला – देवेंद्र फडणवीस