केंद्र सरकारने रद्द केला परदेशी निधी परवाना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर :-  केंद्र सरकारने गांधीं परिवाराला जोरदार धक्का दिला आहे. परकीय निधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा गांधी परिवारवर आरोप आहे. राजीव गांधी फाऊंडेशनचा (RGF) परदेशातून फंड घेण्याचा (फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट) निधी परवाना रद्द केला आहे. ‘आरजीएफ’ ही गांधी घराण्याशी संलग्न असलेली संस्था आहे. परकीय निधी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही … Continue reading केंद्र सरकारने रद्द केला परदेशी निधी परवाना