एका दहशतवाद्याचा खात्मा !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, जम्मू, 26, ऑक्टोबर :-  जम्मू-काश्मीर मध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात वारंवार चकमकी सुरूच असतात. भारतीय जवान डोळ्यात तेल घालून भारतीय सीमांचे रक्षण करीत आहेत. त्यातही दहशतवादीशी लढण्यात भारतीय लष्कराची शक्ति खर्च होत आहे. अशाच एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. काश्मीर – जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि … Continue reading एका दहशतवाद्याचा खात्मा !