हुतात्मा स्मारक हे वन शहिदांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वनाचे रक्षण करतांना गस्तीवर असतांना वन्यप्राण्याची शिकार, वनातील विविध जातीचे झाडाची तस्करी तसेच इतर वनसंपदेचे तस्करी करतांना कर्मचाऱ्यांना आपल्या जीवास मुकावे लागले आहे. त्यामुळे त्यांची आठवण स्मरणात राहण्यासाठी आलापल्ली येथे वन कर्मचाऱ्याचे शहीद स्मारक उभारण्यात आले  असून या स्मारकावर ८ शहीद झालेल्या वन कर्मचाऱ्यांचे नावे सोनेरी अक्षरात कोरली आहेत. यामध्ये ६ लोकांना … Continue reading हुतात्मा स्मारक हे वन शहिदांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन