मोदी सरकार हे 73 वर्षांच्या इतिहासातील सर्वात दुर्बल सरकार; काँग्रेसची टीका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत, तर मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या या सात वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना काँग्रेसने त्यावर सडकून टीका केली आहे. देशातील महागाई आणि कोरोना कार्यकालातील कामगिरी लक्षात घेता हे गेल्या 73 वर्षांच्या इतिहासातील सर्वात दुर्बल सरकार आहे … Continue reading मोदी सरकार हे 73 वर्षांच्या इतिहासातील सर्वात दुर्बल सरकार; काँग्रेसची टीका