आजपासून होणार हे नवे 9 महत्त्वाचे बदल; काही दिलासा तर काही बोजा वाढवणारे जाणून घ्या ……

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क : 1 जुलैपासून देशात बँकिंग  आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.  या बदलाचा  सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. कार आणि बाईक खरेदी करणं देखील महाग होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कंबरडं मोडलेल्या सर्वसामान्यावर आता या नव्या बदलांनी बोजा वाढणार आहे. दुसरीकडे काही बदल सर्वसामान्य नागरिकांना दिलासा … Continue reading आजपासून होणार हे नवे 9 महत्त्वाचे बदल; काही दिलासा तर काही बोजा वाढवणारे जाणून घ्या ……