केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा उद्या “तिरंगा उत्सव” मध्ये सहभागी होणार..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्‍ली, 1 ऑगस्‍ट 2022 :- भारताच्या राष्ट्रध्वजाचे रचनाकार स्वातंत्र्यसैनिक पिंगली व्यंकय्या यांनी  देशासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे उद्या “तिरंगा उत्सव” आयोजित करण्यात आला असून सांस्कृतिक आणि सांगितीक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमाला गृह आणि सहकारमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक, … Continue reading केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा उद्या “तिरंगा उत्सव” मध्ये सहभागी होणार..