मुस्लीम धर्मगुरुंच्या अंत्यसंस्कारासाठी जमली तुफान गर्दी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहमदाबाद, 09 मे:– देशभरात एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे, गुजरातमधून  चिंता वाढविणारी काही छायाचित्रे समोर आली आहेत. शनिवारी गुजरातमधील कच्छ येथे धार्मिक मुस्लीम नेत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अंत्यसंस्कारासाठी एकत्र आलेल्या या लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे सरळ-सरळ उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी होती आणि लोकांनी … Continue reading मुस्लीम धर्मगुरुंच्या अंत्यसंस्कारासाठी जमली तुफान गर्दी