मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या ४३ मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची घेतली शपथ; जाणून घ्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आज सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. 43 मंत्र्यांच्या यादीत नारायण राणे यांचं नाव सर्वात वर होतं. त्यामुळे त्यांनी पहिली शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच केंद्रीय मंत्री उपस्थित … Continue reading मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या ४३ मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची घेतली शपथ; जाणून घ्या