नवीन वर्षात रासायनिक खतांचे दर पुन्हा महागणार ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :   केंद्र सरकारने खताच्या सबसिडीमध्ये घट केल्यामुळे खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून  डीएपी या रासायनिक खतांच्या किमतीमध्ये २०० ते २५० रुपयांची दरवाढ दरवाढ जाहीर केली आहे. हवामाणातील बदलांमुळे आधीच शेतकरी हा आर्थिक अडचणीत आहे. प्रत्येक वस्तूमध्ये झालेल्या   दरवाढीने मेटाकुळीस आलेला आहे. महागाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्या वर्षात रासायनिक खतांच्या … Continue reading नवीन वर्षात रासायनिक खतांचे दर पुन्हा महागणार ?