यशने गाठले किलीमांजारो शिखर; आता स्वप्न आहे एव्हरेस्ट गाठण्याचे!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वाशिम, दि. २४ ऑगस्ट : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर निश्चित केलेले ध्येय सहज पुर्ण करता येते, अशाच एका ध्येयाची पुर्तता वाशिम येथील १९ वर्षीय तरुण यश मारोती इंगोले याने आफ्रीका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमांजारोची १९ हजार ३४१ फुटाची चढाई करुन केली. विशेष म्हणजे ही कामगिरी यशने १५ ऑगस्ट २०२१ रोजी … Continue reading यशने गाठले किलीमांजारो शिखर; आता स्वप्न आहे एव्हरेस्ट गाठण्याचे!