भीषण दुर्घटना : मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळून 12 ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था, दि. १८ मे : गुजरातमधील मोरबी येथे भीषण दुर्घटना घडली आहे. हलवद जीआयडीसीमधील मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळून 12 मजुरांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अद्यापही काही मजूर भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हलवदच्या जीआयडीसीमध्ये … Continue reading भीषण दुर्घटना : मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळून 12 ठार