पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पार पडला भव्य आदिवासी सामुहीक विवाह सोहळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १३ मार्च : जिल्हयातील आदिवासी उपवर-वधु यांना नवजीवनाची सुरुवात करुन देण्याकरीता तसेच आदिवासी बांधवांची संस्कृती जोपासण्याकरीता गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल व मैत्री परीवार संस्था नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने “भव्य सामुहीक आदिवासी विवाह सोहळा” अभिनव लॉन … Continue reading पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पार पडला भव्य आदिवासी सामुहीक विवाह सोहळा