भाजपा महिला आघाडी तर्फे उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांना निवेदन 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ब्रम्हपुरी, दि. २४ नोव्हेंबर : संतांची तसेच महापुरूषांची भूमी असलेल्या भारत देशाच्या भूमीत. शौर्य पराक्रम गाजवणाऱ्या वीर पुरूषांच्या भूमीत. सदैव स्त्रियांचा मान सन्मान ,प्रतिष्ठा प्राणपणाने जपली जाते. आणि म्हणूनच स्रियांप्रती होणार्‍या गुन्हयांकडे गांभीर्याने लक्ष देऊन, या अमानवी शक्तींना आळा घालण्यासाठी महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना जबर शिक्षा ही झालीच पाहिजे. म्हणून श्रद्धा वालकर … Continue reading भाजपा महिला आघाडी तर्फे उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांना निवेदन