पुस्तक देण्याच्या बहाण्याने आलेल्या शेजारच्या तरुणाने…; त्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १८ फेब्रुवारी :  डोंबिवलीतील दावडी परिसरात असलेल्या ओम रेसिडेन्सी इमारतीमध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह घरातील सोफा-कम-बेडमध्ये मृतदेह आढळून आला होता. विवाहितेची हत्या करून मृतदेह लपवल्याचं पोलिसांनी प्रथम दर्शनी म्हटलं होतं. या प्रकरणात गूढ अखेर उकललं असून, धक्कादायक माहिती समोर आली आहे. ३३ वर्षीय सुप्रिया शिंदे या विवाहित महिलेची शेजारच्या … Continue reading पुस्तक देण्याच्या बहाण्याने आलेल्या शेजारच्या तरुणाने…; त्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं