अबब! प्रियसी साठी चोरल्या तब्बल १५ दुचाक्या; दुचाकी चोरून पुरवीत होते प्रियसी चे लाड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. १७ फेब्रुवारी :  बुलडाणा जिल्ह्यात पकडलेल्या दुचाकी चोरट्यांनी पोलीस चौकशीत अजबच कबुली दिली आहे. प्रियसीचे लाड पुरवण्यासाठी हे चोरटे दुचाक्या चोरायचे. अशी माहिती उघडकीस आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात दुचाकी चोर सक्रिय असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळाली होती. त्या आधारे शेगाव मध्ये कारवाई करत पोलिसांनी चक्क १५ चोरीच्या … Continue reading अबब! प्रियसी साठी चोरल्या तब्बल १५ दुचाक्या; दुचाकी चोरून पुरवीत होते प्रियसी चे लाड