१८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवायला दिल्याने पालकांवर होणार कारवाई?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, डोंबिवली, दि. २६ मार्च : १८ वर्षाखालील मुलांच्या हातात वाहन चालवायला दिल्याने डोंबिवलीत पालकांना थेट कारवाईला सामोरे जावे लागले आहे. डोंबिवलीत वाहतुक नियमांचे उलघणं करणाऱ्यावर वाहतूक विभागाकडून सतत कारवाई केली जात आहे. यातच आता १८ वर्षाखालील मुले सरार्स पणे वाहनचालवताना आढळून येत आहेत. यामुळे वाहतुक पोलिसांनी या मुलांच्या पालकांना संपर्क साधत थेट … Continue reading १८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवायला दिल्याने पालकांवर होणार कारवाई?