आरोग्य विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि. ८ ऑगस्ट :  शिक्षण प्रत्यक्ष अनुभवाने अधिक समृध्द होत असते मात्र त्यासाठी समाजासाठी आपल्या शिक्षणाचा आणि संशोधनाचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन असल्याने प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला तसेच विद्यापीठाच्या ग्रीष्मकालील आंतरवासियता उपक्रम … Continue reading आरोग्य विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार