प्रसूतीसाठी नेताना वाटेतच आणखी एक मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, 15, सप्टेंबर :- दिवसेंदिवस खराब रस्त्यांमुळे अपघात होऊन बळी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे. ही घटना आहे दक्षिण गडचिरोलीतील. खराब रस्त्यामुळे एका आठ महिन्यांच्या आदिवासी गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला. प्रसूतीकळा सुरू झाल्याने तिला अहेरी तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जात होते. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला.झुरी दिलीप तलांडी (२६, … Continue reading प्रसूतीसाठी नेताना वाटेतच आणखी एक मृत्यू