चवदार तळ्यावर जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू, भंते,, आंबेडकर अनुयायींची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रायगड दि,२० मार्च : महाड तालुक्यातील चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ रोजी पाण्याचा सत्याग्रह करत “‘ न भूतो न भविष्य “‘ अशी अभूतपूर्व महान क्रांती केली होती त्याला आज ९५ वर्षे पूर्ण होत आहेत. आज दिनांक २० मार्च रोजी चवदार तळ्यावर जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू गुरू पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो … Continue reading चवदार तळ्यावर जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू, भंते,, आंबेडकर अनुयायींची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी.