Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आपली गुलामगीरी बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्षकरून घालवली, त्यांची आठवण आणि साक्ष आपल्या कृतीतुन दाखवा -आनंदराज आंबेडकरांचे क्रांतीभुमीतुन अवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

महाड दि,२५ डिसेंबर :  महाड येथे आज २५ डिसेंबर मनूस्मृती दहन दिन आगदी साधेपणाने साजरा करण्यात आला.  यावेळी  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातु आनंदराज आंबेडकर हे महाडच्या क्रांतीभुमीवर उपस्थित होते. क्रांतीस्तंभ समोर नतमस्तक झाल्यानंतर घेतलेल्या छोटेखानी सभेत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

महाडकरांनी बाबासाहेबांच्या यावेळी खांद्याला खांदा लावुन काम केल आहे.  त्याची आठवण करून देत.  महाडकरांनी आदर्श निर्माण करावा असे अवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपल्याला स्वतंत्र्या २५  डिसेंबरला मिळाले असुन बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्ष करून मानव जातीला मुक्त केल्याची आठवण करून देत.  या एतिहासिक घटनेची आठवण आणि साक्ष आपल्या कृतीतुन दिसली पाहिजे असे देखील अवाहन आनंदराज यांनी आपल्या छोटेखानी भाषणादरम्यान केले.

हे देखील वाचा ,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ओमिक्रॉनचा धोका; राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी लागू, राज्य शासनाचे नवे निर्बंध

डॉ.बबन जोगदंड यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार

टीईटी परीक्षा घोटाळा : आश्विन कुमारच्या घरातून २ किलो सोनं, २४ किलो चांदी जप्त; पोलिसांचा धडाका सुरुच

Comments are closed.