अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मोठा धक्का : आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक शैलेश पटवर्धन यांचा आ.वि.स. मध्ये जाहीर प्रवेश..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी, दि. २० फेब्रुवारी : नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसताना अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक निष्ठावंत  शैलेश पटवर्धन व ज्योती सड़मेक यांनी माजी आ. दिपक आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या … Continue reading अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मोठा धक्का : आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक शैलेश पटवर्धन यांचा आ.वि.स. मध्ये जाहीर प्रवेश..