बाबासाहेबांचे आदर्श प्रत्यक्ष अंगीकारून मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून द्यावे : प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,  दि.१५ एप्रिल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून केवळ आपली जबाबदारी संपत नाही तर बाबासाहेबांचे कार्य, त्यांचे आदर्श प्रत्यक्ष अंगीकारून मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून द्यावे लागेल तरच त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेत, नवीन पिढीला दिशा देता येईल असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि … Continue reading बाबासाहेबांचे आदर्श प्रत्यक्ष अंगीकारून मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून द्यावे : प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे