दिनांक 25 एप्रिल रोजी हिवताप दिन साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि 25 एप्रिल: 25 एप्रिल हा दिवस हिवताप दिन म्हणुन साजरा करण्याकरीता जिल्हा हिवताप कार्यालाय गडचिरोली, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय गडचिरोली आणि सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम इंदिरा गांधी चौकातील विधाम गृह गडचिरोली येथून, प्रशिक्षण केंद्राच्या शिकाबू परिचारीका विदयार्थीनी, … Continue reading दिनांक 25 एप्रिल रोजी हिवताप दिन साजरा