त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२४ वी जयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. ७ फेब्रुवारी : माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२४ वी जयंती आज मुंबईतील वरळी स्मशानभूमी परिसरात असलेल्या रमाई स्मारकात “माता रमाई प्रतिष्ठान” च्या वतीने व “डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती” यांच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी पूज्य भदंत शांतीरत्न थेरो यांच्या उपस्थित सामुदायिक वंदना धम्मदेसना घेऊन व लाडुवाटप … Continue reading त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२४ वी जयंती साजरी