मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते “महायुवा” ॲपचे अनावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   मुंबई डेस्क, दि. २५ :  शासकीय योजना, रोजगार संधी आणि पदवीधर तरुण यांच्या दरम्यान दुवा ठरू शकेल अशा ‘महायुवा’ ॲपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान भवन समिती सभागृहात अनावरण करण्यात आले. याप्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई, संसदीय कार्य, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, आमदार विलास पोतनीस तसेच सुरज चव्हाण, मिलिंद … Continue reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते “महायुवा” ॲपचे अनावरण