मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मास्टर स्ट्रोक : बंडखोर शिवसेना मंत्र्यांची मंत्री मंडळातून केली हकालपट्टी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बंडखोर मंत्र्यांची थेट मंत्री मंडळातून हकालपट्टी केली असून जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी … Continue reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मास्टर स्ट्रोक : बंडखोर शिवसेना मंत्र्यांची मंत्री मंडळातून केली हकालपट्टी..