काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनलचा आवळगाव सेवा सहकारी सोसायटीवर बहुमताने वर्चस्व

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आवळगाव, दि. २८ मार्च :  आवळगाव, हळदा, चिचगाव, डोरली या संयुक्त सेवा सहकारी सोसायटीच्या दिनांक २७/०३/२२ रोज रविवार ला पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या, अतीतटीच्या लढतीत काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनलच्या १३ पैकी १२ उमेदवार विजय झाले आणि सेवा सहकारी सोसायटी वर परत आपले वर्चस्व कायम ठेवले. विरोधी गटाला फक्त एका महिला उमेदवाराच्या … Continue reading काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनलचा आवळगाव सेवा सहकारी सोसायटीवर बहुमताने वर्चस्व