कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या 16 बालकांना पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अंतर्गत विविध लाभाचे वितरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 30 मे : पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत मुलांना देण्यात येणारा लाभ व सेवा तसेच कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांचे सर्वोत्कृष्ठ हित बालकास 23 वर्ष होईपर्यत संरक्षित करणेबाबत योजना आहे. आज आभासी पद्धतीने मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उपस्थितीत संपूर्ण देशासह जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथेही लाभार्थींना विविध लाभाचे वितरण करण्यात … Continue reading कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या 16 बालकांना पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अंतर्गत विविध लाभाचे वितरण