डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून दुबईमध्ये झाला महाराष्ट्रातल्या ३३ जणांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, दि २ एप्रिल २०२२ : सर्वाधिक पदव्या प्राप्त केलेले डॉ बबन जोगदंड यांच्या पुढाकाराने दुबईमध्ये सातासमुद्रापार राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रशासकीय, व्यावसायिक, क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या ३३ जणांचा दुबई येथे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गेल्या तीन वर्षापासून डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून राज्यभरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांची या … Continue reading डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून दुबईमध्ये झाला महाराष्ट्रातल्या ३३ जणांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान