इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांच्या 350 फुट पुतळ्याची प्रतिकृतीची तयार, धनंजय मुंडेंनी केली पाहणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गाझियाबाद दि. १९ मे : मुंबईतील इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक स्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य ३५० फुटचा पुतळा बसवण्यात येणार असून या पुतळ्याची प्रतिकृती उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील प्रसिद्ध आर्टिस्ट पद्मभूषण राम सुतार यांच्या फाईन आर्टस् या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी पुतळ्याची २५ फुटी प्रतिकृती … Continue reading इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांच्या 350 फुट पुतळ्याची प्रतिकृतीची तयार, धनंजय मुंडेंनी केली पाहणी