महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  प्रतापगडावर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या चरणी महिला धोरणाचा मसूदा अर्पण. शिवकार्याची उजळणी म्हणून छत्रपतींच्या महिला धोरणाची सनद ही झाली प्रकाशित. महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती. धोरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महिला व बालविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना. प्रतापगड, दि. १९ फेब्रुवारी : बहुचर्चित आणि प्रतीक्षित अशा चौथ्या महिला धोरणाचा मसूदा राज्याच्या महिला … Continue reading महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण