अमरावती येथील मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी चंद्रपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला निषेध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. १० फेब्रुवारी :  अमरावती येथील मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर तीन महिलांनी शाई फेकल्या प्रकरणी या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवार, दिनांक १० फेब्रुवारी रोजी काळ्या फीती लावून काम केले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या युनियनने एकत्रित येत या घटनेचा निषेध केला आणि गुरुवारी दिवसभर फिती लावून … Continue reading अमरावती येथील मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी चंद्रपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला निषेध