महिला डॉक्टरांच्या आत्महत्तेने नांदेड शहरात खळबळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नांदेड, दि. २५ मार्च : नांदेड रेल्वे स्थानकासमोर असणाऱ्या पंजाब लॉजमध्ये गळा आणि हात चिरलेल्या अवस्थेतील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिला डॉक्टर चा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नांदेड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृत महिला डॉक्टर असून ती नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील रहिवासी आहे. दरम्यान सदर महिला २३ मार्चपासून बेपत्ता असल्याची तक्रार … Continue reading महिला डॉक्टरांच्या आत्महत्तेने नांदेड शहरात खळबळ