वाघाच्या हल्लात शेतकरी ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २८ मार्च : ब्रम्हपुरी तालुक्यातील बोडधा(हळदा) येथील शेतकरी कवडू किसन मेश्राम (55) हे काल दि. 27 मार्च 2022 रोजी गावातील एक लग्न कार्य आटोपुन रोजच्या प्रमाणे दुपारी बैल धुवायला बोडधा येथील अमराई वैनगंगा नदी घाटावर गेला होता. परंतु सायंकाळी बैल परत आले आणि कवडु मेश्राम रात्र होऊनही घरी परत न … Continue reading वाघाच्या हल्लात शेतकरी ठार