पहिल्यांदाच आढळला O +VE बॉम्बे ब्लड गटाचा रुग्ण…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   O +VE बॉम्बे रक्त गट हे तब्ब्ल २० ते ४० लक्ष लोकात एखाद्या व्यक्तीमध्ये हा रक्त गट मिळत असून देशात या रक्तगटाचे २२० लोक आढळले आहे. तर एकट्या महाराष्ट्रात ५० च्या वर या O +VE बॉम्बे रक्त गटाच्या लोकांचा समावेश असून १९५२ साली मुबई येथील डॉ. वाय एम भेंडे यांनी या रक्त … Continue reading पहिल्यांदाच आढळला O +VE बॉम्बे ब्लड गटाचा रुग्ण…