पन्नास लाख रुपयाची खंडणीसाठी शिक्षकासह मुलाचे अपहरण करणाऱ्या पाच जणांना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. १९ मार्च : जिल्ह्यातील आष्टा येथील शिक्षक शिवाजी यशवंत ढोले आणि त्यांचा मुलगा पियुष या दोघांचे  अपहरण करून त्यांना मारहाण कारण्यात आल होती. त्यांची लूटमार करून पन्‍नास लाख रुपयाची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी पाच आरोपीना अटक केली. या प्रकरणी आणखी काही सराईत गुन्हेगार अपहरण प्रकरणात असण्याची … Continue reading पन्नास लाख रुपयाची खंडणीसाठी शिक्षकासह मुलाचे अपहरण करणाऱ्या पाच जणांना अटक