२०११ च्या जनगणनेत नावे समाविष्ट नसलेल्या गरीब परिवारांनाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ द्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 7 एप्रिल : केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजना/ प्रधानमंत्री जण आरोग्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील गरीब नागरिकांना 5 लाख रुपयापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात येते मात्र या योजनेच्या अटीनुसार ज्यांची नावे 2011 च्या जनगणनेत समाविष्ट आहेत त्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे क्षेत्रातील अनेक नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेच्या लाभापासून … Continue reading २०११ च्या जनगणनेत नावे समाविष्ट नसलेल्या गरीब परिवारांनाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ द्या