राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पुस्तकाच्या गावाला भेट !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सातारा दि. ७ मे  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलारला भेट दिली. भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके ठेवण्यात आली आहे. भिलार हे आदर्श गाव असून या गावात आल्याचा आपणास आनंद झाला असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार गावावरील … Continue reading राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पुस्तकाच्या गावाला भेट !